सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा "शिक्षणाची नवी दिशा, यशाची नवी क्षितिजा

"इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा. प्रतिभा ओळखा, बक्षिसे जिंका आणि उज्ज्वल भविष्य घडवा."

4500+

Active student

6

Subject Cover

12

Academic Programs

32684

Certified Students

36000

Enrolled Students

आमच्यासोबत यशाचा प्रवास सुरू करा!

"प्रत्येक यशाची सुरुवात एका पावलाने होते. आपल्या मुलाच्या यशाचा प्रवास सुरू करा क्षितिजा प्रकाशनसोबत — जिथे प्रतिभा ओळखली जाते, क्षमता विकसित होते, आणि विजेते घडवले जातात!".

01

तज्ञ
शिक्षक

आमचे तज्ञ शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत यश मिळवण्यासाठी सखोल मार्गदर्शन करतात. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी साठी विशेष तयार केलेले अभ्यास साहित्य व सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण तयारी सुनिश्चित करतात.

02

अचूक
मूल्यमापन

आमच्या परीक्षा OMR पद्धतीने संगणकीय तपासणीद्वारे १००% पारदर्शकतेने घेतल्या जातात. तज्ञांनी तयार केलेल्या संतुलित प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याचे अचूक मूल्यमापन सुनिश्चित करतात.

03

परीक्षा
केंद्रे

तुमच्या तालुक्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध आहे कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या परीक्षा केंद्रावरून सहभागी व्हा आणि प्रतिभा सिद्ध करा.आमची परीक्षा केंद्रे तुमच्या जवळच आहेत

04

सदैव
साथ

नोंदणीपासून ते निकालापर्यंत परीक्षेच्या आणि सुरुवातीपासून ते सत्कार सोहळ्यापर्यंत आम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आमची टीम सदैव तत्पर आहे

image

सराव संच, अभ्यास साहित्य, तज्ञ मार्गदर्शन — परीक्षेची संपूर्ण तयारी आमच्यासोबत करा.

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा — प्रतिभावान विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ.

गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र — यश साजरे करा जिल्हा व तालुका स्तरावर.शिष्यवृत्ती व NTS परीक्षेची भक्कम तयारी करा — सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेसोबत यशाची वाट सुकर करा.

  • संपूर्ण अभ्यासक्रम एकाच परीक्षेत
  • दरवर्षी वाढत्या विद्यार्थी संख्येसह आम्ही महाराष्ट्रातील विश्वासार्ह परीक्षा संस्था बनलो आहोत
  • १५ वर्षांहून अधिक अनुभव व तज्ञांच्या मार्गदर्शनासह आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहोत
View All Courses

संपूर्ण अभ्यासक्रम एकाच परीक्षेत

"आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश केला आहे. भाषा कौशल्य, गणितीय क्षमता व तार्किक विचारशक्ती विकसित करण्यासाठी आमच्या प्रश्नपत्रिका तज्ञ शिक्षकांद्वारे काळजीपूर्वक तयार केल्या जातात. या विषयांच्या सखोल अभ्यासातून विद्यार्थी शिष्यवृत्ती व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भक्कम पाया तयार करू शकतात!".

येथे आपला निकाल पाहा आणि डाउनलोड करा सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा
जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय गुणवत्ता याद्या सोमवार दि. 27एप्रिल 2026 रोजी जाहीर होतील.

"प्रतिभा शोध व ज्ञान विकासासाठी आम्हालाच का निवडावे?"

२००९ पासून क्षितिजा प्रकाशन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहे. आमच्या OMR पद्धतीच्या पारदर्शक मूल्यमापनामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय्य व अचूक निकाल मिळतो. तज्ञ शिक्षकांनी तयार केलेल्या दर्जेदार प्रश्नपत्रिका व सराव साहित्यामुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी होते.

जिल्हा व तालुका स्तरावर रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आम्ही प्रत्येक प्रतिभेचा सन्मान करतो. नोंदणीपासून ते सत्कार सोहळ्यापर्यंत आमची टीम प्रत्येक पावलावर विद्यार्थी व पालकांच्या सोबत असते.

  • बुद्धिमत्ता चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती विकसित करा.
  • तुमच्या प्रतिभेला योग्य सन्मान व भरघोस बक्षिसे मिळवण्याची संधी.
  • ज्ञानाची क्षितिजे विस्तारा.
View All Exams
image

20000 +

Student Joined

विद्यार्थी काय म्हणतात?
विद्यार्थ्यांचे अभिप्राय

image

महत्त्वाच्या सूचना & अद्यतन माहिती

"येथे आम्ही आगामी परीक्षेच्या तारखा, निकाल व पारितोषिक वितरण सोहळ्याची संपूर्ण माहिती वेळोवेळी प्रकाशित करतो. सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या!"